Home  ›  Ringtones  ›  Mann Dhaavataya Ringtone

Mann Dhaavataya Ringtone

This soulful pop melody weaves heartfelt Marathi lyrics with emotive vocals, capturing the restless pursuit of love and unspoken desires. Its tender melody evokes a warm, nostalgic glow, perfect for sunset drives or quiet evenings lost in romantic reverie

00:00 / 00:29
icon icon
icon
icon

Download free Mann Dhaavataya ringtone for your mobile phone. You can download Mann Dhaavataya ringtone as MP3 file for Android or M4R file for iPhone.

Download .mp3 for Android
Download .m4r for iPhone

Mann Dhaavataya - Song Lyrics

कुठचं माव ना, हाती बी गाव ना
ऐकत न्हाय येडं मन हे, असं का ठाव ना?
धडधड ओसर ना, हुरहुर बी सरंना
त्यात खुळं एका जागी कुठचं ठरंना
जागतं रहातं, एकटं गातं सपानं बघत हे
मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
Read More >>

जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी
धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं
सावळं नेसू, जांभळं हसू, काळीजं तरी बी तुझ्याचं नावं
तुझाचं गाव, तुझीचं येस, जावं तरी दुर कसं रं जावं?
सावळं नेसू, जांभळं हसू, काळीजं तरी बी तुझ्याचं नावं
तुझाचं गाव, तुझीचं येस, जावं तरी दुर कसं रं जावं?
तुझ्या नि माझ्या पिरतीची
रंग-रिती ही तुझी नि माझी
कळंना काही, सांगावी कुणा?
किती होतीया जीवाची लाही
मन धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं तिथं नाव येई तुझचं व्हटी
धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी
धावतंया तुझ्याचं मागं, डोलतंया तुझ्याचंसाठी
जावं जिथं कुठं, तिथं नाव येई तुझचं व्हटी रं
Name: Mann Dhaavataya - Radhika Bhide
File type: MP3(Android) & M4R(iPhone)
Duration: 29s
File Size: 455.78 KB
Downloads: 1040

Mann Dhaavataya Related Ringtones

Best Ringtones 2026

News

Thanks for letting us know
Your feedback is important in helping us keep the Downringtone community safe.
Close

Upload a ringtone

You can upload MP3, WAV, M4A, OGG, M4R, ACC format files.

By selecting 'Upload' you are representing that this item is not obscene and does not otherwise violate Terms of Service, and that you own all copyrights to this item or have express permission from the copyright owner(s) to upload it.

Before uploading, please read our Privacy.

Next Ringtone X-COOL!